सावदा नगरपरीषदेच्या मुख्याधिकारीपदी किशोर चव्हाण


मुख्याधिकारी सौरभ जोशी यांची औरंगाबाद महापालिका उपायुक्तपदी बदली

सावदा : सावदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सौरव जोशी यांची औरंगाबाद महापालिकेच्या उपायुक्तपदी बदली झाली असून त्यांच्या जागी फैजपूरचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. बुधवार, 11 ऑगस्ट रोजी नगर विकास विभागाचे अवर सचिव सचिन सहस्त्रबुध्दे यांनी बदलीचे आदेश काढे आहेत. सध्याच्या पदावरून कार्यमुक्त होवून नियुक्त केलेल्या पदावर नियुक्त होवून अनुपालनाचा अहवाल तत्काळ सादर करावा, असे बदली आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !