वरणगावात नारायण राणेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन


वरणगाव : बसस्थानक चौकात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे मंगळवारी दुपारी दहन करण्यात आले. राणे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा यावेळी शिवसैनिकांचा निषेध केला. प्रसंगी नारायण राणे यांच्या विरोधात घोषणा देऊन नारायण राणे व केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.




यांची होती उपस्थिती
प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, रावेर लोकसभा उपसंघटक विलास मुळे, उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी, उपतालुकाप्रमुख पप्पू सोनवणे, उप तालुका संघटक प्रकाश कोळी, बउपजिल्हायुवाधिकारी प्रवीण पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश चौधरी, अतुल शेटे, नीळकंठ सरोदे, नितीन देशमुख, आबा सोनार, शैलेश सोनवणे, मुस्लिम समाजाचे नेते हिप्पीभाई, गणप्रमुख किशोर कोळी, शिवसेना विभागप्रमुख अनिल कोळी, युवा सेना उपतालुका अधिकारी भुरा धरणे, संदीप निलेश ठाकूर, निलेश सुरडकर, पंकज पाटील, बाबूराव पाटील, तळवेल शाखाप्रमुख शंकर पाटील, राहुल बावणे, पिंटू नेहते, अंकुश बोंडे, साईचरण चौधरी, सागर वंजारी, सुनील शिंदे, राहुल सुरवाडे, सुनील कोळी, गजानन कोळी, निलेश काळे, सतीश जैन, ताज शहा, किरण माळी, विनायक माळी, कृष्णा पूजारी, अशोक शर्मा यांच्यासह सर्व पदाधिकारी व शिवसैनिक हजर होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !