चारीत्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या : आरोपीला पतीला अटक


अकोला : चारीत्र्याचा संशय घेऊन पतीने पत्नीची हत्या केली. या प्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिवर येथे ही घटना घडली. ज्योती मांडोकार ऊर्फ ज्योती नीतेश खरात असे मयताचे नाव असून या प्रकरणी संशयीत आरोपी तथा पती नीतेश ऊर्फ भारत सुखदेव खरात यास अटक करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !