मंगळूर येथून चोरट्याने दुचाकी लांबवली


रावेर : तालुक्यातील मंगळूर येथून चोरट्याने मोटरसायकल लांबविल्याची रविवारी घडली. या प्रकरणी रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. राहुल पाटील यांच्या मालकिची दुचाकी (एम.एच. 19 ए.यू. 6536) मंगळूर रस्त्यावर लावली असताना चोरट्यांनी ती लांबवली. 12 हजार रुपये किंमतीची डिस्कव्हर दुचाकी लांबवल्याप्रकरणी रावेर पोलिसात राहुल नारायण पाटील (केर्‍हाळा बु॥.) यांच्या फिर्यादीवरुन रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक कल्पेश अमोदकर करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !