आम आदमी पार्टी अल्पसंख्याक तालुकाध्यक्षपदी अयाज खान


यावल : शहरातील मिल्लत नगरातील अयास खान हसन रजा खान यांची आम आदमी पार्टी अल्पसंख्यांक विभागाच्या भुसावळ तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. भुसावळ तालुकाध्यक्ष प्रमोद वसंत पाटील यांनी निवडीचे नियुक्ती पत्र दिले. यावेळी इर्षाद खान, शहराध्यक्ष प्रवीण भाऊ, युवा शहर अध्यक्ष करण सलमान खान उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !