सिल्व्हर ओकवर हल्ला : पडद्यामागील सूत्रधार समोर आणण्याची रावेरात मागणी


रावेर : राष्ट्रवादी काँग्रसे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा रावेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निषेध करीत हल्ला करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शनिवारी केली. याबाबत पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांना निवेदन देण्यात आले व दोषींवर कठोर कारवाईसह गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
यावेळी माजी आमदार अरुण पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, शहराध्यक्ष महेमूद शेख, माजी नगराध्यक्ष रमेश महाजन, राजू ठेकेदार, आर.डी.वाणी, सचिन पाटील, सोपान पाटील, गयासुद्दीन काझी आदी यावेळी उपस्थित होते.



धक्कादायक ! : एस.टी.कर्मचारी आक्रमक : शरद पवारांच्या बंगल्यात चपला फेकल्या, दगड भिरकावले


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !