भुसावळातील इसम बेपत्ता
Trending
भुसावळ : शहरातील सिंधी कॉलनी भागातील विशाल जगदीश दुधानी (29) हे 28 रोजी बेपत्ता झाले. या प्रकरणी सीमा जगदीश दुधानी यांनी बाजारपेठ पोलिसात हरवल्याची तक्रार नोंदवली. उंची पाच फूट चार इंच, अंगात काळ्या रंगाचा शर्ट व अंगात निळ्या रंगाची जीन्स आहे. तपास नाईक रवींद्र सपकाळे करीत आहेत.



कार्यकारी संपादक ब्रेकींग महाराष्ट्र : पत्रकारिता क्षेत्रात 18 वर्षांपासून कार्यरत. भुसावळसह खान्देशासह राज्यातील क्राईम, राजकीय तसेच घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘लोकमत’, ‘जनशक्ती’, ‘तरुण भारत’ दैनिकात विभागीय कार्यालय प्रमुख म्हणून कामकाजाचा अनुभव