भुसावळात सर्व सुविधांयुक्त घर, बंगल्यासाठी ‘श्री गंगा नगर’चा उत्तम पर्याय

24 तास पाणीपुरवठा, जॉगिंग ट्रेक, अ‍ॅप्पीथिएटरची ग्राहकांना सुविधा


Bhusawal all-facilitated house, bangalyasathi ‘Shri Ganga Nagar’ is the best alternative भुसावळ : अन्न, वस्त्र व निवारा ह्या माणसाच्या मुलभूत गरजा हे सर्व परीचीत असे वाक्य आहे. सर्वसाधारनपणे जगण्याच्या चौकटीतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे राहण्यासाठी घर… दिवसभर काबाडकष्ट करून रात्री सुखाची झोप येण्यासाठी डोक्यावर आपलं एक हक्काचं छत म्हणजेच घर… आपल्या आवाक्यात मात्र सर्व सुविधांयुक्त ‘बजेट होम’ शोधण्यासाठी प्रत्येकाची धडपड असते. भुसावळसारख्या कास्मोपॉलिटीन शहरात सर्व सुविधांनी युक्त योग्य दरात घर तुम्ही शोधत असाल तर तुमचा शोध येथे नक्कीच थांबेल, असा आम्हाला विश्वास आहे.

जाणून घ्या श्री गंगा नगरच्या प्रोजेक्टविषयी
भुसावळ शहरातील वांजोळा रोडवरील श्री गंगा नगर या अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या जागेवर भुसावळातील प्रथितयश बिल्डर शर्मा इस्टेट डेव्हलपरतर्फे श्री गंगा नगरची निर्मिती करण्यात आली असून शंभर घरांच्या गृह प्रकल्पात आतापर्यंत 50 कुटुंब वास्तव्यास आली आहेत. सर्व सुविधायुक्त असलेल्या या साईटवर ग्राहकांना टू बीएचके, टू बीएचके प्रिमीयम तसेच थ्री बीएचके बंग्लो उपलब्ध आहेत.

एक एकरावर प्रशस्त उद्यान
श्री गंगा नगरातील एक एकर खुल्या जागेवर विकासकाकडून उद्यानाची उभारणी करण्यात आली आहे. त्यात जॉगिंग ट्रेक, अ‍ॅप्पीथिएटर, ग्रीन जिमची उभारणी करण्यात आली आहे शिवाय ओपन स्पेसवर वापरल्या जाणार्‍या विजेसाठी सोलर सिस्टीमचा वापर करण्यात आल्याने रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अशा आहेत श्री गंगा नगरातील सुविधा
श्री गंगा नगरात टू बीएचके, थ्री बीएचके डुप्लेक्स बंग्लो स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 24 तास पाण्याची सुविधा, डांबरी रस्ते, सीसीटीव्ही, शिव मंदिर, प्ले गार्डन, शॉपींग कॉम्प्लेक्स, स्ट्रीट लाईट, ड्रेनेज सिस्टिम आदी सुविधा विकासकातर्फे पुरवण्यात आल्या आहेत. भविष्याच्या गुंतवणुकीसाठी व साईटबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी 99232-22595 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !