धक्कादायक ! : जळगावातील दाम्पत्याचे अश्लील फोटो स्टेटसला टाकले : एकाविरोधात गुन्हा
Shocking ! : Obscene Photos Of a couple in Jalgaon Posted to Status : Crime Against One जळगाव : दाम्पत्याचे अश्लील फोटो स्टेटसला ठेवून बदनामी केल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सोशल मिडीयाच्या स्टेटसला ठेवले फोटो
जळगाव शहरातील एका परीसरातील 35 वर्षीय महिलेचे व तिच्या पतीचे पारोळा तालुक्यातील एक महिलेने गुरुवार, 13 रोजी मोबाईलवरील व्हॉटसअॅप स्टेटसला ठेवले तसेच महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, अशी भाषा वापरून कॉमेंट केल्यामुळे पीडित महिलेने संशयित आरोपी महिलेच्या विरोधात रामानंद नगर पोलिस स्थानकात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक विजय शिंदे करीत आहेत.
