पाल गावातील अल्पवयीन तरुणीस पळवले : एकाविरोधात गुन्हा
Pal village minor girl abducted : Crime Against One रावेर : तालुक्यातील पाल गावातील अल्पवयीन तरुणीस पळवून नेल्याप्रकरणी संशयीत सुलेमान गंभीर तडवी (पाल, ता.रावेर) याच्याविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
रावेर पोलिसात गुन्हा
तरुणीच्या पित्याने दिलेल्या तक्रारीनुसार, गावातील संशयीत सुलेमान याने अल्पवयीन तरुणीला कसलेतरी आमिष देवून 17 ते 18 ऑक्टोंबरदरम्यान पळवून नेले. तपास उपनिरीक्षक दीपाली पाटील करीत आहेत.
