ऐनगाव येथून चोरट्यांनी दुचाकी लांबवली


The thieves stole the bike from Aingaon बोदवड : तालुक्यातील ऐनगाव येथील रामचंद्र दरबारसिंग पाटील (22) या तरुणाची 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 सी.बी.0414) 17 ते 18 दरम्यान चोरट्यांनी लांबवली.

चोर्‍या वाढल्या
या प्रकरणी पाटील यांच्या तक्रारीवरून बोदवड पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !