सावदा शहरातील महिलेचा भुसावळात विनयभंग : दोघांविरोधात गुन्हा


Sawada city rape of a woman in Bhusawal: Crime against both भुसावळ : सावदा येथील महिला शहरात कामानिमित्त आल्यानंतर तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी नणंदेसह दोघाविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांविरोधात गुन्हा दाखल
३६ वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार, संशयीत बबली ठाकूर व संगीता ठाकूर (पूर्ण नाव नाही) यांनी शिवी का दिली म्हणून संबंधितांनी जाब विचारत मारहाण करीत तसेच ब्लाऊजही फाडले तसेच गळ्यातील सोन्याची चैन तोडून नुकसान करण्यात आले. भुसावळ शहरात पुन्हा दिसल्यास जिवंत ठेवणार नाही, अशी धमकीही देण्यात आली. ही घटना २७ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. तपास हवालदार सुनील जोशी करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !