भुसावळातील प्रौढाचा तापी पात्रात आढळला मृतदेह


The dead body of an adult in Bhusawal was found in a tank भुसावळ : शहरातील आंबेडकर नगर भागातील दर्शनानंद बौद्ध विहाराजवळील रहिवासी असलेल्या किशोर लक्ष्मण सोनवणे (45) यांचा मृतदेह मंगळवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास नदीपात्रात आढळला.

शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
सोनवणे यांच्या नेमक्या मृत्यूच्या कारणाचा शहर पोलिसांकडून तपास केला जात आहे. तपास एएसआय अनिल चौधरी करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !