फेकरीतील लॉनबाहेरून दुचाकी लांबवली


The bike was extended from outside the lawn in Fekri भुसावळ : तालुक्यातील फेकरी येथील लक्ष्मी लॉनबाहेरून चोरट्यांनी 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
तक्रारदार श्रावण दगडू बर्‍हाटे (46, साकरी फाटा, भुसावळ) यांनी आपली 20 हजार रुपये किंमतीची अ‍ॅक्टीव्हा दुचाकी (एम.एच.19 बी.वी.2712) हे लक्ष्मी लॉनबाहेर लावल्यानंतर चोरट्यांनी गुरुवारी सकाळी आठ ते दुपारी साडेतीन दरम्यान चोरट्यांनी ती लांबवली. तपास हवालदार प्रेमचंद सपकाळे करीत आहेत.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !