भुसावळातील अल्पवयीन तरुणीला पळवले


A minor girl was abducted from Bhusawal भुसावळ : शहरातील रींग रोड भागातील एका नगरातील 15 वर्षीय तरुणीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेले. या प्रकरणी अज्ञाताविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा
नोकरदार तक्रारदार आपल्या कुटुंबियांसोबत वास्तव्यास असून त्यांच्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी बुधवार, 7 रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पुस्तक घेवून येते म्हणून घराबाहेर पडली मात्र घरी परतलीच नाही. मुलीला कुणीतरी फूस लावून पळवल्याच्या संशयातून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !