तामसवाडी येथून औषध विक्रेत्याची दुचाकी लांबवली


A medicine seller’s bike was extended from Tamaswadi रावेर : तालुक्यातील तामसवाडी येथील ओंकारेश्वर महादेव मंदिराजवळील छोट्या पुलाजवळून औषध विक्रेत्याची 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी रावेर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
उपेंद्र प्रकाश महाजन (28, रेंभोटा, ह.मु.खिरवड, ता.रावेर) यांच्या तक्रारीनुसार, 18 रोजी दुपारी दोन ते तीन वाजेदरम्यान दुचाकी एम.एच.19 सी.जी.4802 ही ओंकारेश्वर महादेव मंदिराजवळील तामसवाडी-मोरगाव रस्त्यावरील छोट्या पुलाजवळून संधी साधून लांबवली. तपास नाईक अर्जुन सोनवणे करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !