शिक्षक गावाला चोरटे दाराला : बोदवडमध्ये 15 हजारांचे सोने लांबवले


Bodwadla Teacher’s House Burglary : 15 thousand instead of Lumpas बोदवड : शहरातील शारदा कॉलनीतील शिक्षकाचे बंद घर फोडून चोरट्यांनी 15 हजारांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी बोदवड पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
गजानन भिका भोई (31) हे कुटुंबासह वास्तव्यास असून ते बाहेरगावी गेल्याची संधी चोरट्यांनी साधत सोमवारी रात्री 12 ते 5 दरम्यान दरवाजाचे कुलूप तोडून लोखंडी कपाटातून 15 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे 24 गहूमणी लांबवले. तपास नाईक युनूस तडवी करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !