जळगावातील सहा वर्षीय बालिकेचा विनयभंग


A six-year-old girl was molested in Jalgaon जळगाव : शहरातील एका भागातील सहा वर्षीय चिमुकलीच ाविनयभंग केल्याप्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक करण्यात आली आहे. अर्शद रब्बू पटेल (21, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

अश्लील कृत्य करीत विनयभंग
शहरातील एका भागात सहा वर्षीय चिमुकली ही आई-वडिलांसह वास्तव्याला आहे. सोमवार, 15 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास पीडीता ही घरी असताना संशयित आरोपी अर्शद रब्बू पटेल (21) याने तिला जवळ बोलून तिच्याशी अश्लिल कृत्य करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पीडीतेच्या नातेवाईकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर संशयित आरोपी अर्शद रब्बु पटेल (21) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !