खडका येथील पत्रकार अमोल पाटील यांचे हृदयविकाराने निधन


Journalist Amol Patil from Khadka passed away due to heart disease खडका, ता.भुसावळ : स्थानिक पत्रकार अमोल जवानसिंग पाटील (39) यांचे शनिवारी रात्री 10 च्या सुमारास जळगाव येथे बहिणीकडे आल्यानंतद हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडिल, भाऊ, वहिनी, पत्नी, मुलगी व मुलगा परीवार आहे. रविवारी दुपारी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !