निधन वार्ता : संग्रामसिंग गोमलाडू
Trending
भुसावळ : भुसावळ तालुक्यातील शिंदी ग्रामपंचायतीचे कर्मचारी संग्रामसिंग बाबुलाल गोमलाडू (38) यांचे 4 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, बहीण, पत्नी, दोन मुले असा परीवार आहे. ते शिंदी येथील मोतीलाल पुनमचंद गोमलाडू यांचे पुतणे तर रणजीत गोमलाडू यांचे मोठे बंधू होत.



कार्यकारी संपादक ब्रेकींग महाराष्ट्र : पत्रकारिता क्षेत्रात 18 वर्षांपासून कार्यरत. भुसावळसह खान्देशासह राज्यातील क्राईम, राजकीय तसेच घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘लोकमत’, ‘जनशक्ती’, ‘तरुण भारत’ दैनिकात विभागीय कार्यालय प्रमुख म्हणून कामकाजाचा अनुभव