निधन वार्ता : उमेश तांबोळी : उद्या अंत्ययात्रा


Death news  : Umesh Tamboli : Funeral tomorrow कोपर्ली, ता.नंदुरबार : गावातील मूळ रहिवासी व हल्ली मुंबईस्थित रीझर्व्ह बँकेतील कर्मचारी उमेश गुलाब तांबोळी (43, अटवाल) यांचे रविवार, 3 मार्च 2024 रोजी सकाळी 9.45 वाजता हृदयविकाराने निधन झाले. त्याची अंत्ययात्रा कोपर्ली येथील तांबोळी गल्लीतील राहत्या घरापासून सोमवार, 4 मार्च रोजी सकाळी 10 वाजता निघणार आहे.

मृत उमेश तांबोळी यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. तो कोपर्ली येथील गुलाब तांबोळी यांचा मुलगा तर एकनाथ तांबोळी यांचा भाऊ होय.


कॉपी करू नका.