यावल तालुक्यात वंचित आघाडीचा प्रचाराचा झंझावात

उमेदवार संजय ब्राह्मणे यांना निवडून देण्याचे आवाहन

0

यावल : यावल तालुक्यातील साकळीसह परिसरात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय ब्राह्मणे यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली. विकासाचे व्हिजन असलेल्या उच्चशिक्षीत अभियंता ब्राह्मणे यांना निवडून देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

यांचा होता सहभाग
प्रचारात यावल तालुकाध्यक्ष भगवान मेघे, युवा जिल्हा संघटक, भुषण साळुंखे, सोशल मिडियाचे सचिन बार्‍हे, महिला आघाडी यावल तालुकाध्यक्ष, किनगाव शहर अध्यक्ष, महिला तालुका संघटक लताबाई बाविस्कर, तालुका संघटक भानुदास महाजन, तालुका उपाध्यक्ष संतोष तायडे, जनार्दन तायडे, आकाश तायडे, कार्यकर्ता विजय तायडे, आदिवासी नेते बिलालसिंग पावरा उपस्थित होते.


कॉपी करू नका.