भुसावळातून भर दिवसा तरुणाची दुचाकी लांबवली


The young man’s bike was dragged from Bhusawal during the day भुसावळ  शहरातील यावल रस्त्यावरील हॉटेल ममताजवळून भामट्यांनी तरुणाची दुचाकी लांबवली. ही घटना 19 जून रोजी रात्री आठ ते दहा दरम्यान घडली. याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

भर दिवसा लांबवली दुचाकी : चोरटे सक्रिय
शेख हमीद शेख भिकन (23, गौसीया नगर, भुसावळ) या तरुणाच्या तक्रारीनुसार, शहरातील हॉटेल ममता जवळ दुचाकी (एम.एच.19 डी.एन.1129) ही लावली असता बुधवार, 19 रोजी रात्री आठ ते दहा दरम्यान घडली. सर्वत्र शोध घेवूनही दुचाकीचा तपास न लागल्याने शहर पोलिसात दुचाकी चोरीची तक्रार नोंदवण्यात आली. तपास नाईक रजाक खान करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !