उद्या गरीबरथ चार तास उशिराने धावणार


भुसावळ : जबलपूर रेल्वे स्थानकावर तसेच यार्डात नॉन इंटरलॉकींग तसेच रीमोल्डींग कामांमुळे भुसावळ विभागातून धावणार अप 12187 जबलपूर-मुंबई गरीबरथ एक्सप्रेस प्रारंभिक स्थानकापासून 21 रोजी रात्री 7.45 ऐवजी चार तास दहा मिनिटे उशिराने म्हणजे रात्री 11.55 वाजता जबलपूरहून मुंबईसाठी रवाना होणार आहे. त्याशिवाय डाऊन 12188 मुंबई-जबलपूर गरीबरथ एक्सप्रेस 22 रोजेी मदन महल स्थानकापर्यंत शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली आहे.


कॉपी करू नका.