मुक्ताईनगरात प्रमुख मातब्बरांसह 24 उमेदवारांचे अर्ज वैध


मुक्ताईनगर (30 ऑक्टोबर 2024)  मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात बुधवारी छाननीच्या दिवशी 43 अर्जांपैकी 24 उमेदवारी अर्ज वैध ठरले तर महायुतीतील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत पाटील आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार रोहिणी खडसे यांच्यासह एकूण 24 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.

त्या दोन उमेदवारांचे अर्ज बाद
मुक्ताईनगरचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या नावातच संभ्रम निर्माण करण्यासाठी देखील मोठी व्यूहरचना आखण्यात आली व त्यासाठी चंद्रकांत निंबा पाटील (वडिलांचे नाव निंबा गणा पाटील) मु.डोंगरगाव, पो.वाघाडी बु.॥, ता.शिंदखेडा व चंद्रकांत निंबा पाटील (वडिलांचे नाव निंबा कौतीक पाटील) मु.पो.खडके खुर्द, ता.एरंडोल यांनी अर्ज दाखल केला मात्र मतदार यादीची प्रमाणित नक्कल वेळेत छाननीच्या वेळेस सादर न केल्याने दोघांचे अर्ज बाद ठरले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !