जानोरी शिवारात गावठी हातभट्या उद्ध्वस्त


सावदा (28 डिसेंबर 2024) : जानोरी शिवारातील जंगलातील चार गावठी हातभट्या तसेच तयार दारू नष्ट करण्यात आली. याबाबत सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. यापुढेही अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचे सावदा पोलीस स्टेशनचे सहा.निरीक्षक विशाल पाटील यांनी सांगितले आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई ही सावदा पोलीस स्टेशनचे सहा.निरीक्षक विशाल पाटील, सहायक फौजदार खोडपे, पोलीस नाईक बाविस्कर, पोलीस नाईक सैंदाणे, पोलीस नाईक तडवी, कॉन्स्टेबल जोशी यांच्या पथकाने केली.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !