बडनेरा-नाशिक रोड विशेष गाडीला मुदतवाढ


भुसावळ (26 जून 2025) : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने बडनेरा-नाशिक रोड विशेष गाडीच्या कालावधीत वाढ करणार केली आहे.

गाडी क्रमांक 01211 बडनेरा-नाशिक रोड अनारक्षित दैनिक विशेष गाडी आता 30 जून ऐवजी 30 सप्टेंबरपर्यंत चालवण्यात येणार आहे.



ट्रेन क्रमांक 01212 नाशिक रोड – बडनेरा जंक्शन अनारक्षित दैनिक विशेष गाडी 30 जून ऐवजी आता 30 सप्टेंबरपर्यंत धावणार आहे.

वरील गाड्यांच्या वेळा, संरचना आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल होणार नाही.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !