भुसावळातील ‘द वर्ल्ड स्कूल’ मध्ये अलंकरण समारोह उत्साहात


भुसावळ (19 जुलै 2025) : कोलते फाऊंडेशनच्या ‘द वर्ल्ड स्कूल’ मध्ये अलंकरण समारोह उत्साहात पार पडला. प्रमुख अतिथी मुख्याध्यापिका पेट्रिशा हॅसेट यांचे स्वागत ज्योती राठोड यांनी केले.

दिव्यांश फुलझेले, शाम्भवी श्रीवास्तव तसेच सहाय्यक प्रतिनिधी व प्रिफेक्ट्सची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा शिक्षक सुमित दासगुप्ता व अश्विनी पाल यांनी केले. विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभाग घेतला. शिक्षक, पर्यवेक्षिका व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !