भुसावळ वकील संघातर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
भुसावळ (7 डिसेंबर 2025) : भुसावळ वकील संघातर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. भुसावळ बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. तुषार पाटील उपाध्यक्ष अॅड.धनराज मगर, कोषाध्यक्ष अॅड.विजय तायडे, अॅड.पी. ई.नेमाडे, अॅड.एम.एस.सपकाळे, अॅड.रायभोळे, अॅड.प्रदीप कुरकुरे, अॅड.विनोद फेगडे, अॅड.दीपक कोळी, यासह इतर मान्यवर वकील मंडळी उपस्थित होते.