!-- afp header code starts here -->

जळगावातील सेवानिवृत्त कर्मचार्‍याचे हृदयविकाराने निधन


जळगाव (16 फेब्रुवारी 2026) : शहरातील शिवाजी नगरस्थित उस्मानिया पार्क भागातील रहिवासी व रेल्वेतील सेवानिवृत्त कर्मचारी मुमताज अली सय्यद (77) यांचे रविवारी दुपारी हृदयविकाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. ते मुजाहिद अली, मुशाहिद अली सय्यद व अरशद अली सय्यद यांचे वडील होत.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !