25 हजारांची लाच भोवली : जामनेरात तलाठ्यासह खाजगी पंटर एसीबीच्या जाळ्यात
गणेश वाघ
भुसावळ (सोमवार, 21 सप्टेंबर 2026) : जामनेर शहरात जळगाव एसीबीने मोठी कारवाई करीत महसूल सहाय्यकासह खाजगी पंटराला 25 हजारांची लाच घेताना अटक केल्याने लाचखोरांच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास हा सापळा यशस्वी करण्यात आला.
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे व सहकार्यांनी हा सापळा यशस्वी केला.

(हा सापळा आत्ताच झाल्याने लवकरच आम्ही बातमी सविस्तर अपडेट करू)


