ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेची जोरदार मुसंडी


शिंदीसह कठोरा बु.॥ ग्रामपंचायतीत सर्व जागा बिनविरोध

भुसावळ : ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली असून माघारीच्या दिवशी सोमवारी तालुक्यातील शिंदी ग्रामपंचायतीसह कठोरा बुद्रुक येथील सातही जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील विकासाभिमुख कारभार सुरू असून संपर्कप्रमुख विलासजी पारकर, जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या कुशल मार्गदर्शन आणि तालुकाप्रमुख समाधान महाजन आणि शिवसेना पदाधिकार्‍यांनी आखलेली तालुका पातळीवरील रणनीतीला यश आले आहे. अनेक ग्रामपंचायतीमध्ये शिवसैनिकांनी बिनविरोध विजय प्राप्त करून दमदार सुरुवात केली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !