भुसावळ स्टेशन येथून 23 टन केळीची वाहतूक


भुसावळ : मध्य रेल्वे भुसावळ मंडळामधून सांगोला ते आदर्शनगर दिल्ली दरम्यान किसान रेल्वे चालवली जात असून 10 जानेवारी रोजी भुसावळ ते आदर्श नगर दिल्लीपर्यंत  23 टन केळीची वाहतूक करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 1600 पॅकेजेस लोड करण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !