भुसावळ विभागातून किसान रेलद्वारा एका दिवसामध्ये 706 टन लोडींग


भुसावळ : देवळाली ते मुजफ्फरपूर सुरू करण्यात आलेल्या किसान रेलच्या माध्यमातून 26 जानेवारी रोजी भुसावळ विभागातून रेकॉर्ड ब्रेक 706 टन लोडींग भुसावळ विभागातून करण्यात आली. देवळाली ते मुजफ्फरपुर किसान रेलमध्ये 261 टन, सांगोला ते आदर्श नगर 436 टन केळी, आणि सांगोला ते शालिमार 9 टन मालाची वाहतूक अशी करण्यात आली. एकूण 706 टन मालाची वाहतूक एका दिवसामध्ये भुसावळ विभागातून करण्यात आली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !