जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 35 रुग्ण आढळले


जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 56 हजार 976 वर : एकाच दिवसात 40 रुग्णांची कोरोनावर मात

जळगाव : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे 35 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 1355 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत 56 हजार 976 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 55 हजार 270 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर शुक्रवारी एकाच दिवसात 40 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

शुक्रवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 12
जळगाव ग्रामीण 00
भुसावळ 09
अमळनेर 00
चोपडा 00
पाचोरा 00
भडगाव 00
धरणगाव 00
यावल 00
एरंडोल 00
जामनेर 01
रावेर 03
पारोळा 01
चाळीसगाव 07
मुक्ताईनगर 00
बोदवड 00
अन्य जिल्हा 02






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !