भुसावळ विभागाला महाव्यवस्थापक दक्षता शील्ड प्राप्त


भुसावळ : मध्य रेल्वेचा 65 वा क्षेत्रीय रेल्वे सप्ताह सोहळ्यानिमित्त भुसावळ विभागाला संपूर्ण दक्षता शील्ड प्राप्त झाल्या आहे. डीआरएम विवेक कुमार गुप्ता यांनी दक्षता शील्ड संजीव मित्तल महाव्यवस्थापक यांच्याहस्ते स्वीकारल्या. या शील्ड इंजिनिअरींग विभाग, सुरक्षा विभाग, सर्वश्रेष्ठ स्क्रॅप मोबीलायजेशन, संरक्षा विभाग या विभागांना 2 रोजी शील्ड प्राप्त झाल्या आहे. याप्रसंगी मंडळ रेल प्रबंधक विवेककुमार गुप्ता, अपर मंडळ रेल प्रबंधक मनोजकुमार सिन्हा आणि सर्व शाखांचे प्रमुख अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !