अमळनेर प्रभारी निरीक्षकपदी दिलीप भागवत
अमळनेर : अमळनेरचे पोलिस निरीक्षक अंबादास मोरे सुटीवर गेल्याने तूर्त पदभार पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्याकडे सोपवण्यात आला असून भागवत यांनी बुधवारी पदभार स्वीकारल्याचे सूत्रांनी सांगितले.
हे देखील वाचा : अमळनेर पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांची उचलबांगडी

