लाचखोर एएसआय एसीबीच्या जाळ्यात


पुणे : तक्रारदाराच्या भावावर दाखल असलेल्या गुटख्याची केसमध्ये मदत करण्यासाठी जामिनावर बाहेर काढण्यासाठी मदत करण्याच्या निमित्ताने 20 हजारांची लाच मागणार्‍या कोरेगाव पोलिस ठाण्यातील एएसआय प्रल्हाद श्रीरंग पाटोळे यांना लाच स्वीकारताच पुणे एसीबीच्या पथकाने अटक केली.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा पुणे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आरीफा मुल्ला, नाईक राजे, ताटे, खरात आदींच्या पथकाने यशस्वी केला.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !