युवतीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला


अकोला : 25 वर्षीय युवतीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने शहरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी या युवतीची ओळख पटवली असून समीक्षा श्रीकृष्ण देवर (25) असे मयताचे नाव असल्याचे समजते. यावलखेड शेत शिवारात या युवतीचा शनिवारी सकाळी अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता. या युवतीची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !