सीएसएमटी मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी विशेष गाडी नियमित धावणार


भुसावळ : आठवड्यातून चार दिवस धावणारी 01221/01222 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी स्पेशल ट्रेन 1 जुलैापासून 1.7.2021 पासून पुन्हा दररोज चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. 01221 सीएसएमटी मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी विशेष गाडी 1 जुलैपासून पुढील सूचना मिळेपर्यंत दररोज धावणार आहे तसेच 01222 हजरत निजामुद्दीन-सीएसएमटी मुंबई राजधानी विशेष गाडी 2 जुलैपासून पुढील सूचना मिळेपर्यंत दररोज धावणार आहे. या विशेष गाडीत केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांना प्रवासाची परवानगी मिळेलशिवाय प्रवाशांना बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानाच्या दरम्यान कोविड-19 शी संबंधित नियमांचे पालन करावे लागणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !