भुसावळातील डॉ.ऋचा दावलभक्तचा सुवर्णपदकाने सन्मान : एमडीसएस पदव्युत्तर परीक्षेत पटकावले सर्वाधिक गुण


भुसावळ : शहरातील डॉ.ऋचा नितीन दावलभक्त हिने एमडीएस (मास्टर इन डेंन्टल सर्जरी) ालदंत चिकित्सा- पेडीयाट्रीक डेन्टीस्ट्री या पदव्युत्तर परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवले. दीक्षांत समारंभात केएलई विद्यापीठाकडून तिला सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. ती भुसावळ येथील नेत्र रोग तज्ज्ञ डॉ.नितीन दावलभक्त् व स्त्री रोग तज्ञ डॉ.मनिषा दावलभक्त यांची कन्या आहे. तिने मिळवलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !