फैजपूर उपविभागाच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी कुणाल सोनावणे


भुसावळ : राज्यातील पोलीस उपअधीक्षक/सहा.पोलीस आयुक्त दर्जाच्या एकूण 92 अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश राज्याचे गृह विभागाचे सहसचिव कैलास गायकवाड यांनी गुरुवार, 9 सप्टेंबर रोजी काढले आहेत. त्यात भामरागड जि.गडचिरोली उपविभागीय अधिकारी कुणाल शंकर सोनावणे यांची फैजपूर विभागाच्या पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !