भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍याचा आजारपणात मृत्यू


भुसावळ : भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचारी हवालदार अजय रामदास माळी हे गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. बुधवार, 15 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. पोलीस कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर पोलीस दलातून हळहळ व्यक्त करण्यात आली.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !