सर्पमित्राकडून जखमी सर्पावर उपचार
बोदवड : तालुक्यातील नांदगाव परीसरात विषारी साप जखमी अवस्थेत आढळल्यानंतर सर्पमित्र वैभव बच्छाव यांनी धाव घेत सर्पावर उपचार केल्याने सर्पाचे प्राण वाचले. पशुधन विकास अधिकारी डॉ.येवले यांच्याकडे बोदवड व कुर्हापानाचे गावाचा पदभार असल्याने ते उपस्थित नसल्याने सर्पमित्र वैभव बच्छाव यांनीच सर्पावर घरगुती उपचार केले.





