भुसावळातील निशा पाटील यांचे दीर्घ आजाराने निधन


भुसावळ : शहरातील दुर्गा कॉलनी संतधाम येथील रहिवासी सौ.निशा जगदीश पाटील यांचे दीर्घ आजाराने शनिवार, 6 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगी, सासू, सासरे असा परीवार आहे. त्या भुसावळातील पत्रकार तथा आदर्श शिक्षक डॉ.जगदीश पाटील यांच्या पत्नी होत.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !