काकूच्या प्रेमात पडला पुतण्या : दोघे रफूचक्कर


नवी दिल्ली : राजस्थानच्या (Rajasthan) भरतपूरमधून (Bharatpur) एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एक पुतण्या नुकतीच लग्न करून घरात आलेल्या काकीच्या प्रेमात पडला आणि दोघांमध्ये प्रेमप्रकरण (Extra Marrital Affiar) सुरू झालं. इतकंच नाही तर संधी मिळताच दोघेही घरातून फरार (Auntie nephew run away) झाले. त्यांतर पीडित काकाने आपल्या पुतण्याविरोधात त्याची पत्नी पळवून नेल्याची तक्रार दाखल केली.

काकी घेऊन पळाला पुतण्या
किशनपूर कॉलनीमध्ये एका तरूणाचं दोन वर्षापूर्वी लग्न झालं होतं. पण त्याच्या १९ वर्षीय पत्नीत आणि त्याच्या २४ वर्षीय पुतण्याचं प्रेम प्रकरण सुरू झालं. गेल्या १६ ऑक्टोबरला रात्री काकी आणि पुतण्या घरातून फरार झाले. त्यांचा शोध दोन्ही परीवार घेत आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !