पालकमंत्री गुलाबराव पाटील शनिवारी जळगाव जिल्हा दौर्यावर
जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे शनिवार, 11 रोजी जिल्हा दौर्यावर येत आहेत. शनिवार, 11 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 9.45 वाजता पाळधी, ता.धरणगाव येथे राखीव, सकाळी 10.30 वाजता धरणगावकडे प्रयाण, सकाळी 11.30 वाजता धरणगाव येथे मुन्नादेवी, मंगलादेवी फाउडेशन आयोजित कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ श्रीजी जीनींग, सोईनुसार पाळधी कडे प्रयाण व राखीव, दुपारी 4.30 वाजता भडगावकडे प्रयाण, दुपारी 5.30 वाजता भडगाव येथे विविध विकास कामांचे उदघाटनास उपस्थिती, सोईनुसार पाळधी, ता.धरणगावकडे प्रयाण व राखीव असा नियोजित दौरा आहे.


