आचेगावात आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते विकासकामांचे भूमिपूजन


भुसावळ : भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी तालुक्यातील आचेगाव येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, सरपंच परीषद तालुकाध्यक्ष, प्रशांत पाटील, माजी सभापती ज्ञानदेव शेठ, किरण पाटील, वरणगाव नगरसेवक गणेश धनगर, इंजिनीयर ठाकूर, भाजपा तालुका सरचिटणीस आकाश झांबरे, सरपंच, मनिषा झांबरे, उपसरपंच नरेंद्र पाटील, भाजपा शाखाप्रमुख अध्यक्ष दीपक पाटील, ग्रामपंचायत सदस्य कल्पना चौधरी, माधुरी फेगडे, प्रतिभा पाटील, आशिष चौधरी, विकासो चेअरमन पांडुरंग पाटील, माजी सरपंच नीळकंठ पाटील, माजी उपसरपंच प्रकाश (आबा) पाटील व समस्त गावकरी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !