सावद्यात उद्या विविध विकासकामांचे उद्घाटन


सावदा : सावदा नगर परीषदेकडील विविध विकासकामांचे उद्घाटन बुधवार, 15 रोजी दुपार चार वाजता नगरपरीषद कार्यलयाशेजारी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीत होत आहे. उद्घाटक म्हणून खासदार रक्षा खडसे असतील. यावेळी प्रमुख पाहुणे चंद्रकांत पाटील असतील. महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान योजनेंतर्गत न.प.हद्दीतील मुस्लीम समाजाचे शेजारील ईदगाहचे पुर्वेकडील जागेत हॉल उद्घाटन व अन्य विकासकामांचे उद्घाटन होणार आहे. उपस्थितीचे आवाहन नगराध्यक्षा अनिता येवले व पदाधिकार्‍यांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !