सावद्यात शिवसेना पदाधिकारी संतप्त : पोलिस प्रशासनाला निवेदन
सावदा : जिल्हा बँक संचालक अॅड.रोहिणी खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना चोपण्याबाबत केलेल्या वक्तव्याचा स्थानिक शिवसेना पदाधिकार्यांनी निषेध केला. सावदा पोलिस प्रशासनाला अॅड.खडसे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या
या निवेदनावर शहराध्यक्ष सुरज परदेशी, भरत नेहेते, धनंजय चौधरी, विश्वनाथ माळी, सुनील चौधरी, शाहरुख तडवी, अशरफ तडवी, सुभाष सपकाळे, गणेश माळी, किरण गुरव यांच्यासह अनेक शिवसैनिक यांच्या स्वाक्षर्या आहेत,


